भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतील खूपच महत्व आहे. महात्मा गांधीजींच्या शब्दात सांगावयाचे झाले तर, भारतीय अर्थव्यवस्थेचा शेती हा पाया आहे. आत्मा आहे. कणा आहे. स्वातत्र्योत्तर काळामध्ये भारताला अन्नधान्याची टंचाई निर्माण होत होती.