समाजात स्त्रियांना समान हक्क, समान संधी आणि सर्वत्र सन्मान मिळणे साठी समाज सुधारकाकडून सर्व क्षेत्रांमध्ये जसे शिक्षण, व्यवसाय, राजकीय, कुटुंब, आणि समाज अशा सर्व ठिकाणी स्त्रियांना उन्नती करण्यातही प्रयत्न अखंडपणे सुरु आहेत.