Abstract : स्वातंत्र्यं कोणत्या गाढवीचे नाव आहे? असे छातीठोकपणे विचारणारे विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या या ओळीची आजही प्रकर्षाने जाणीव होती त्याचे कारण भारताला स्वातंत्र्यं मिळून आज 75 वर्ष पूर्ण होवून गेली. तरीही भटक्या-विमुक्तांचे स्थान आजही भारतात व महाराष्ट्राच्या इतिहासात मागासलेल्या वर्गातच समावेश असल्याचे दिसून येते.