Abstract : १९ व्या शतकात ख-या अर्थाने सामाजिक दृष्टीने लिखाणाला सुरुवात झाली. ऐतिहासिक संशोधनातील नवदृष्टीकोन पाहिल्यास अनेक नवप्रवाह पुढे आलेले दिसुनयेतात. जसे की, वंचितांचा इतिहास,साम्राज्यवादी इतिहासलेखनाचा प्रवाह.मार्क्सवादी प्रवाह, स्थानिक इतिहास प्रवाह.नववसाहतवादी प्रवाह,इ.