प्रादेशिक आणि स्थानिक इतिहास लेखन म्हणजे भौगोलिक दृष्ट्या विशिष्ट प्रदेशातील इतिहासाचा अभ्यास.यात इतिहासाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूंचा समावेश असतो.