Abstract : मध्ययुगीन काळामध्ये महाराष्ट्रात भक्तीपंथ हे प्रामुख्याने विष्णू व शिव या दोन देवता भोवती केंद्रित झाल्यचे दिसून येतात. शैव व वैष्णव पंथांनी भक्ती संप्रदाय अधिक बळकट केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या पंथांनी भक्तीचा प्रसार केलेला दिसून येतो.