Abstract : सोलापूर जिल्ह्यास वैभवशाली सांस्कृतिक परंपरा असून येथील प्राचीन स्थापत्य कलेला एक आगळे वेगळे अधिष्ठान प्राप्त झालेले आहे. सोलापूर जिल्ह्यात सुद्धा देवी उपासना मोठ्या प्रमाणावर चालत होती हे येथील उपलब्ध मंदिरे आणि मूर्ती शिल्पावरून दिसून येते.