Abstract : भक्ती चळवळ हि भारतीय समाजजीवनातील अस्मिता जागृत करण्यासाठी बाराव्या शतकात उदयास आलेली महत्वाची चळवळ होती या चळवळीचाप्रभाव सोळाव्या ते अठराव्या शतकापर्यंत अधिक होता. ज्याने भारतीयांच्या मनामनात आध्यत्म आणि ईश्वर भक्ती रुजवून सामाजिक समानतेचे बीज पेरण्याचा प्रयत्न केला आहे