Abstract : भारतीय समाजाच्या इतिहासात स्त्रियांचे स्थान अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचे मानले जाते. कोणत्याही समाजाचा किंवा देशाचा विकास हा स्त्री व पुरुषांच्या समान विकासावर अवलंबून असतो . भारतीय संस्कृती ही सर्वश्रेष्ठ संस्कृती असून जगाच्या दृष्टीने आदर्श संस्कृती मानली जाते