Abstract : कुटूंबसंस्था ही सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. व्यक्तीची जडणघडण कुटूंबातून होते. कुटूंबातूनच कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा विकास होतो. व्यक्तीच्या भावी काळातील वर्तनावर कुटूबाचा प्रभाव पडतो. कुटूंबातील संंस्कार माणसाला मोठेपणी कामाला येतात. लहानपणी माणसावर कशाप्रकारचे संस्कार झाले