Abstract : जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून भारतीय संविधान ओळखले जाते. सर्वात मोठ्या लिखित राज्यघटना निर्मितीस व अंमलबजावणीस 75 वर्षाची पूर्तता होत आहे. या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेने लोकशाही मूल्य संवर्धनामध्ये दिलेल्या योगदानाचा आढावा सदर संशोधन पेपर मध्ये मांडण्यात आला आहे.