Abstract : भारत हा देश विविध धर्मीयांचा, जातींचा, संस्कृतीचा देश असून अनेक, जाती-जमातींचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहेत.
भारतीय समाज हा संमिश्र स्वरूपाचा आहे.भारतीय राज्यघटनेतील मुलभूत हक्क कलम 15 मध्ये असे म्हटले आहे की, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे