Abstract : प्राचीन भारतीय परंपरेनुसार आई-वडिलांनंतर गुरूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. गुरुमुळेच मानवी जीवनाचा उद्धार होऊ शकतो अशी संकल्पना वेगवेगळ्या प्राचीन ग्रंथातुन दिसून येते. तेव्हा आम्हा सर्व विध्यार्थ्यांना लाभलेले गुरु म्हणजे गुरुवर्य डॉ. रविकिरण जाधव सर होय ......!