Abstract : कोणत्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील शेती क्षेत्राचे महत्व अनण्यसाधारण आहे .वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची व रोजगाराची गरज पूर्ण करण्यासाठी तसेच उद्योग व सेवाक्षेत्राच्या विकासामध्ये शेतीची भूमिका महत्वपूर्ण आहे .शेती क्षेत्राचा स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये १९५१ मध्ये ५५ टक्के इतका वाटा होता