Abstract : मानवाच्या उत्पत्ती पासून ते आज तागायत तो अनेक शोधांच्या साह्याने आपले जीवन सुसह्य समृद्ध करण्यासाठी धडपडताना दिसतो. याच शोधाच्या शृंखंलेतील पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे शेतीचा लागलेला शोध जी जागतिक इतिहासात एक महत्त्वाची क्रांती मानली जाते. भारतीय अर्थव्यवस्था ही शेती क्षेत्राशी निगडित आहे.