आज भारतात शेतक-याची आवस्था दयनिय झालेली आहे.शेतकरी मोठया प्रमाणात आत्महत्या करत आहेत.आज अन्नदाताच उपाशी मरत आहे.त्याचा कारण म्हणजे शासनाचे उदासीन धोरण आहे.शेतक-याचे प्रश्न कायमस्वरुपी सोढवता येईल अशा पध्दतीचे नियोजन करण्यात येत नाही.