Abstract : कोणताही वाड्मय प्रवाह अचानक जन्मास येत नाही, तसा नाशही पावत नाही.मराठी वाङ्मय च्या गंध विभागात "बखर" वाड्मय हा एक वौभवशाली गद्य वाङ्मय प्रकार मानला जातो. मराठी वाङ्मयात इतिहासातील गद्यं वाड्मयास महत्वपूर्ण स्थान आहे.बखरीचा अभ्यास केवळ इतिहास म्हणून करण्याऐवजी मराठेशाहीतील गद्य वाड्मयाचा एक नमुना म्हणून केला तर वाङ्मयीन सौंदर्याचे मोठे भांडार आपणासमोर खुले होते. तत्कालीन राजकारणातील व्यक्तीजीवनाचा वारसा जतन करण्याचे श्रेय बखरीचे आहे. प्रासंगी मराठी साहित्य पदयरुपानय अवतरले पाठांतराची सुलभता, रूढ मुखोदगत पद्धतीमुळे पदय माध्यमाचा स्वीकार मोठया प्रमाणमत झाला होता. पुढे मराठीमध्ये गदय वाङ्मयाची सुरूवात महानुभावी ग्रंथकाराच्या गद्य ग्रंथाच्या रुपाने झाली. लीनचरित्र, स्मृतीस्थळ, या ग्रंथापूर्वीही काही कथा मौखिक परंपरेने कथाकथन पद्धतीने चालत असे. लोकजीवनात अशा कथांना महत्व होते. महिकावतीची बखर हा बखर वाड्मयाच्या विकासाचा पहिला टप्पा होय.