Abstract : मध्ययुगीन अंधारातचाच पडणाया यादवकालीन महाराष्ट्रातील समाजाला वारकरी संप्रदायने योग्य दिशा दाखविण्याचे कार्य केले. शतकानूशत के हिंंदू धर्माच्या चौकटीत गुलामगिरीचे जीवन जगणाया बहुजन समाजात आत्म-विश्वास निर्माण करूण आशावादी बनवले. वारकरी संपदायाने समाजात ऐक्य निर्माण करूण मराठी सत्तेच्या उदयाची पाश्र्वभूमी तयार केली.
प्रस्तावना
प्राचीन काळा पासून भारतीय समाजात जाती संस्था ह्वर्ण व्यवस्थाह अस्स्तित्वात होती. कालांतराने या जाती संस्थेचे विघटन होउन अनेकजाती उपजाती अस्तित्वात आल्या. यादव कालीन महाराष्ट्रातील समाजही याला अपवाद नव्हता ‘यादव कालखंडात समृध्दी होती पण सामाजिक व धामिक दृष्टया अवनती झाली होती 1अनिष्ट परंंपरा, वतवैकल्ये वरिष्ठ वर्गाची मिरासदारी बनली होती. शुद्रा नांव स्त्रियांना समाजात कसलेही स्थान नव्हते. यादव कालीन धर्म पंडीतानी जाती संस्था टिकवून ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. हे हेमाड पंत ऊर्फ हेमाद्री यांनी लिहिलेल्या “चतुर्वर्ग चिंंतामणी या ग्र्ंाथावरून आपल्या लक्षात येते. ब्रााम्हणांनी इतर जातीजमातीना आपल्या पासून दूर ठेवून स्वत:चे श्रेष्टत्व वाढविले''2