1857 च्या उठावानंतर भारतात शिक्षणाचा प्रसार होऊन राजकीय चळवळ उभी राहिली. इंग्रजी शिक्षणाच्या मुशीतून बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, विष्णूशास्त्री पंडीत, गोपाळ गणेश आगरकर असे अनेक समाज सुधारक निर्माण झाले.