1818 मध्ये पेशवाईचे पतन होऊन कंपनीच्या राजवटीला प्रारंभ झाला, आणि नव्या युगाला प्रारंभ झाला. पारंपारिक राज्यव्यवस्थेच्या जोखडातून बाहेर पडून महाराष्ट्रीय जनतेला नव्या शासनव्यवस्थेशी जुळवून घ्यावे लागले.