Abstract : कर्तव्यदक्ष, दानशुर, कुशल प्रशासक आणि महाराष्ट्रच्या अस्मितेचा मानबिंदु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय. यांनी आपल्या राज्यकारभार कुशल केला नाही तर जनतेच्या जीवनात नविन चैतण्य निर्माण् करण्यासाठी अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतल्याचे दिसुन येते.