Abstract : प्राचीन काळापासून पशुपालन करणारा समाज म्हणजे धनगर समाज होय. .आपल्या पशुपालन व्यवसायामुळे सर्वत्र पसरलेला व तेथील भाषेनुसार वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा समाज म्हणजे धनगर समाज होय. धनगर समाजाची सिद्धपरंपरा प्रसिद्ध आहे. हलामत हे धनगर समाज भगवद्गीतेप्रमाणे मानते.