Abstract : आपला भारत हा कृषिप्रधान देश म्हणून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळापासून आपल्या देशामध्ये जास्तीत जास्त लोक हे खेड्यामध्ये रहात होते. आपली खेडी हि स्वयंपूर्ण होती त्यामुळे प्राचीन, मध्ययुगीन ते इंग्रजांचे बस्तान बसेपर्यंत “जैसे थे” परिस्थिती होती.