साहित्य हा समाजाचा आरसा आहे असे म्हटले जाते. समाजातील घडामोडींचा, स्थित्यंतरांचा, चळवळींचा प्रभाव सहित्यावर पडतो म्हणून साहित्य हे समाजपरिवर्तनाचे आणि समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन ठरते.