Abstract : 2024-25 हे वर्ष संविधान निर्मितीचा अमृतमहोत्सवी वर्ष होते. संविधान निर्मितीच्या जागराच्या निमित्ताने सबंध देशभर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते तर त्यांनी जे कार्य केले त्यातून आपल्याला बाबासाहेब एक राष्ट्रपुरुष होते असे निश्चितपणे म्हणता येते.