कथा, कविता, कादंबरी, नाटक आदि साहित्य प्रकारातून काळानुरूप स्त्री स्वातंत्र्य आणि त्यासंबंधाने उद्भवणारे प्रश्न मांडून स्त्री मुक्तिच्या चळवळीला बळ पुरविले आहे.