Abstract : साहित्य हा समाजाचा आरसा आहे.समाजाचे सर्व प्रतिबिंब साहित्यातून मांडले जाते.मराठी साहित्यामध्ये अनेक वाड्मयीन प्रवाह उदयास आले. त्यापैकीच दलित साहित्याचा प्रवाह मराठी साहित्यात प्रभावी ठरला आहे.या साहित्य प्रवाहामाद्ये कथा,कविता,कादंबरी,नाटक आणि आत्मकथने मोठ्या प्रमाणात उदयास आली.