आधुनिक भारतीय राष्ट्रवादाच्या इतिहासातील अरविंद घोष यांचे राष्ट्रवादासंबंधी विचार अत्यंत महत्त्वाचे आणि दूरदर्शी मानले जातात.