Abstract : आधुनिक भारताचे निर्माते स्वातंत्र्य आंदोलनात जहालवादी भूमिका घेऊन, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण योगदान देणारे,स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच असे प्रतिपादन करणारे प्रखर राष्ट्रवादी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे ब्राह्मण कुटुंबात झाला.