स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये महाराष्ट्राची जडणघडण होत असताना अनेक लोकांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रकाश वाट शोधत जनतेला योग्य मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला.