भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीच्या इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान मूलभूत, व्यापक आणि क्रांतिकारक स्वरूपाचे आहे.