पर्यटनाला इंग्रजीत “ Tourism” असे म्हटले जाते. “Tourism” हा शब्द “Tour” या शब्दापासून व “ Tour” हा शब्द लाटिन भाषेतील “ Tornos” या शब्दापासून तयार झालेले आहे.