संरक्षणाच्या दृष्टीने भारतात प्राचीन काळापासून किल्ल्यांचे खूप महत्व मानले गेले आहे. रामचंद्रपंत अमात्य यांनी "संपुर्ण राज्याचे सार ते दुर्ग...." अशा शब्दात किल्ल्याचे महत्व सांगितले.