Abstract : हया अखंड जगामध्ये भारताची संस्कृती ही महान विश्वविख्यात आहे. भारतीय संस्कृतीमधील अलौकिक व अद्भूत अशी एक प्राचीन संस्कृती म्हणजे 'पंढरीची वारी' सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास वाररी भाविक मोठ्या आत्मतियने व आतुरतेने करत असतात, कडेवरी हात ठेवून गेली अड्डावीस युगे विटेवरी उभा असणारा हा भगवंत विठ्ठल सोलापूर जिल्हयातल पंढरपूर या धार्मिक स्थानी प्रस्थापित आहे.