Abstract : परिसराचा परिसंस्थेचा ऱ्हास करून साध्य केलेल्या विकासामुळे, निर्माण केलेल्या वर्चस्वास शाश्वतेचा बळी जातो, हा निसर्गाचा नियम आहे. तो आधुनिक शेतीलाही लागू पडतो. संसाधनाची प्रचंड भोक असलेली ही शेती दीर्घ काळाचा विचार करता शाश्वत ठरू शकत नाही.