भारतासारख्या महान राष्ट्रात आपला समाज हेच आपल्या सगळ्यांचे एकमेव श्रद्धास्थान असले पाहिजे. जात, भाषा, प्रांत अथवा पक्ष यासारख्या इतर कोणत्याही गोष्टींचा विचार समाजभक्तीच्या किंवा देशभक्तीच्या आड येता कामा नये.