एक विशिष्ट सिमा, त्यावर जनमताच्या आधारे राज्य करणारा एक शासक, त्याची कर्तव्ये, ती पार पाडण्याकरीता विस्तृत प्रशासन व्यवस्था आणि कर प्रणाली, संरक्षणार्थ खडे सैन्य इत्यादी घटकांचा मिळून जो प्रदेश बनतो त्यास 'राज्य' असे संबोधतात.