Abstract : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक महान नेते होऊन गेले. त्यामध्ये महात्मा गांधीजी एक होय. महात्मा गांधीनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहत असताना भारतातील समाज जात-पात-धर्म पलीकडे जाऊन जीवन जगणारा व ज्यात स्त्री वा पुरुष असा भेदभाव नसेल अशा समाजाची अपेक्षा केलेली होती.