Abstract : शिक्षण हे ज्ञानाचे उगम स्थान आहे. समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे. शालेय शिक्षण म्हणजे शिक्षण, साक्षरता म्हणजे शिक्षण असा सर्वसाधारण समज प्रचलित आहे.परंतु शिक्षणाची व्याप्ती इतकी मर्यादित नाही. शिक्षण अनेक माध्यमातून समाजातील प्रत्येक व्यक्ती घेत अ