भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून स्त्री सुधारणा चळवळीला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील स्त्री सुधारणा चळवळीला एक पुर्व पार्श्वभूमी आहे. पाश्चात्य शिक्षणाबरोबर आधुनिक जीवनमूल्ये भारतीय समाजात रुजू लागले.