Abstract : विकसन शील भारताची तंत्रज्ञान, विज्ञान यातील दैदिप्यमान प्रगती त्याला एकविसाव्या शतकात विकसित राष्ट्रांकडे घेऊन जात असताना त्या रथात आरूढ झालेल्या भारतीय समाजातील प्रत्येक घटक केवळ साक्षर होणे इतकेच अपेक्षित नसून त्याने सुशिक्षित नागरिक होणे फार गरजेचे आहे.