ब्रिटिशांनी भारतीयांना इंग्रजी भाषेत शिक्षण देण्याची सुरवात केली ते भारतीयांबध्ददल असणा-या प्रेमातून नव्हे तर प्रशासकीय गरज या उद्देशाने सुरवात केली. त्यातुनच भारतात बंगाल, कलकत्ता, मद्रास, बनारस इ. ठिकाणी विद्यालये स्थापन झाली.