Abstract : आदिवासी किंवा वन्य जमातिचा इतिहास पाहता वन्य जमाती म्हटल्यानतंर आपल्या अतिमागासलेल्या व दुर्गम भागात वास्तव्य असण्याऱ्या समाजाचे दृष्ट डोळ्यासामोर उभे राहते. अत्यंत दुर्गम भागात राहणारी, निसर्गाच्या सानिध्यात व दऱ्याखोऱ्यात राहणारी जमात म्हणजे वन्य जमात होय. आदिवासी जमातीचा सहवास निसर्गासोबत आहे. आदिवासीचे राहणीमाण, अर्थव्यवस्था, सांस्कृतिक रहनसहन, सामाजिक जीवन हे निसर्गाच्या सह्यानो संचालीत होते. आदिवासी अतिदुर्गम भागात वस्ती करून राहतात.