Abstract : १९ वे शतक भारतीय पुर्नजागरण चळवळीचे युग होते. महाराष्ट्रामध्ये सुध्दा सामाजिक पुर्नजागण चळवळचे वारे मोठ्या प्रमाणात पसरले. आधुनिक महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीचा अभ्यास करतांना आपणास केवळ सत्यशोधक समाजाचे संस्थापक व सत्यशोधक चळवळीचे स्फूर्तिस्थान महात्मा फुले यांचा सर्वांना परिचय आहे. परंतु कोणतीही सामाजिक चळवळ ही एकखांबी तंबू नसते. तिच्या प्रचार, प्रसारात आणि यशापयशात अनेकांचा वाटा असतो.