मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली सामान्य व्यक्ती जेव्हा दूरदृष्टी व त्यागी वृत्ती असलेल्या व समाजासाठी काहीतरी चांगले करण्याची कळकळ असणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात येते, तेव्हा काय मिळवू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे अवंतिकाबाई गोखले होय.