Abstract : कोणत्याही देशाचे भविष्य हे तेथील शैक्षणिक धोरणावर अवलंबून असते. शैक्षणिक धोरणाद्वारे जी शिक्षण व्यवस्था देशात राबवली जाते त्यावरच येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य अवलंबून असते. देशाला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच बाबतीत अग्रस्थानी न्यायचे असेल तर त्या देशाचे शैक्षणिक धोरण हे दूरदर्शी व भविष्यवेधी असणे गरजेचे आहे.