Abstract : भारत देशाच्या शैक्षणिक वाटचालीचा अभ्यास पाहता गुरुकुल परंपरा ही भारतातील शिक्षण देणारी मूलभूत पद्धती होती, असे सर्व वाङ्मयाचे सार सांगते. त्यानंतर अनेक परकीय आक्रमणे भारतावर झाली. परंपरेने देशात राजश्रयाने विस्तारलेल्या मोठमोठ्या तक्षशिला, नालंदा यासारख्या विद्यापीठांची अधोगती झाली.