Abstract : संशोधन हा शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून बुद्धिनिष्ठ व व्यावहारिक अशा प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्याचा एक प्रयत्न असतो. काय घडले? कसे घडले? का घडले? या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरे मिळण्याची शक्यता वाढावी याच उद्देशाने संशोधन पद्धतीचा विकास झाला.