Abstract : जानेवारी 1915 साली महात्मा गांधीजी भारतात आले. त्यावेळी ते 45 वर्षाचे होते. आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यश संपादन करून हिंदुस्तानात आलेले महात्मा गांधी एक यशस्वी पुढारी होते. सत्याग्रहाबद्दल लोकमान्य टिळक म्हणतात की, महात्मा गांधीचा सत्याग्रहाचा मार्ग हा राज्यकर्त्याच्या दृष्टीने एक प्रकारे शास्त्रपूत झालेला होता