Abstract : शिक्षणाचा मूलभूत गाभाहाभाषाशिक्षण आहे. शिक्षणाचे माध्यम भाषा असते. लहान मुलांना प्राथमिक स्तरावरील शिक्षणमातृभाषेतून दिले जावे असा एक मतप्रवाह आहे. लहान मुलाला कोणतेही मूलभूत ज्ञान, त्यातील सैद्धान्तिक भाग योग्य आकलनासह आपल्या मातृभाषेतून अधिक सहज व प्रभावीपणे आत्मसात करता येऊ शकतो